आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे रुळाला तडे गेल्याने हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत; चाकरमान्यांचे हाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- टिळकनगर-चेंबूर स्टेशनदरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने मुंबईकडे येणारी हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. रुळाच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले असून ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने चाकरमान्यांचे हाल झाले आहेत. 
 
सकाळी आठच्या सुमारास वाशी-पनवेलकडून येणाऱ्या हार्बर मार्गावरील लोकलगाड्यांचा वेग मंदावला. अनेक लोकल स्टेशनांवरच थांबून राहिल्या. त्यामुळे नोकरदारांचा खोळंबा झाला. अनेकांनी लगेच रस्तेमार्गे आपले इच्छित ठिकाण गाठले आहे.
बातम्या आणखी आहेत...