आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई व परिसरात पावसाच्या हलक्या सरी तर, भाईंदरमध्ये मुसळधार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गेल्या दोन दिवसापासून मुंबई व उपनगर परिसरात ढगाळ वातावरण आहे. तसेच कालच्या प्रमाणे आजही अनेक भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्या आहेत. भाईंदर परिसरात तर मुसळधार पाऊस पडला.
ऐन फेब्रुवारीच्या मध्यात असा पाऊस पडल्याने मुंबईकर आश्चर्यचकित झाले आहेत. काल व्हॅलेटाईन डे च्या दिवशीही मुंबईत पावसाने हजेरी लावली होती.