आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Is Famous Because Of His Surname Rakhi Sawant

राज यांना आडनावामुळे वलय, अन्यथा कुत्रे विचारणार नाही - राखी सावंत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज ठाकरे यांना केवळ आडनावामुळे वलय आहे. त्यांच्या नावातील ठाकरे शब्द वगळल्यास राजना काळे कुत्रेसुद्धा विचारणार नाही, अशा शब्दांत रिपाइं महिला आघाडीची प्रमुख राखी सावंतने राज यांनी केलेल्या रामदास आठवलेंच्या खिल्लीचा वचपा काढला. शिवसेनेने आठवले यांना उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती. त्याची राज यांनी सभेत खिल्ली उडवली होती. त्यावर राखी म्हणाली, ‘मराठी अस्मितेचे राजकारण करणारे सत्तेचे दलाल आहेत. आपल्या बापासमान नेत्यांची अशी खिल्ली उडवणे राज यांना शोभत नाही.’
पुढे वाचा... रणजित देशमुखांचा काँग्रेसला टाटा