आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thackeray Goes At Sidhivinyak Mandir With Doughter Urvashi After Discharge Her From Hospital

PHOTOS: उर्वशीला डिस्चार्ज मिळताच राज ठाकरे तिच्यासह सिद्धीविनायकाच्या दर्शनाला!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मनसेप्रमुख राज ठाकरे यांची कन्या उर्वशी हिला मागील आठवड्यात झालेल्या अपघातानंतर आज रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. मागील आठवड्याभरापासून उर्वशी हिंदुजा रूग्णालयात उपचार घेत होती.
उर्वशी स्कूटरवरून पडल्याने तिच्या दोन्ही हाताला व पायाला खरचटले आहे. तिला अजूनही चालता येत नाहीये. त्यामुळे तिला डिस्चार्ज मिळाला तरी काही दिवस व्हील चेअरवरूनच तिला ये-जा करावी लागणार आहे. यानंतर राज ठाकरे यांनी उर्वशीला घेऊन थेट सिद्धीविनायकाचे मंदिर गाठले. यावेळी मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
पुढे पाहा आणखी काही छायाचित्रे...