आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटीच्या संपाबाबत राज ठाकरेंची नव्या व्यंगचित्रातून राज्य सरकार, शिवसेनेविरोधात गर्जना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आपल्या मागण्यासाठी 4 दिवसांपासून संपावर असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी भाऊबीजेच्या दिवशी आपले काम सुरु केलेेले असतानाच राज ठाकरेंनी यावर टिप्पणी करणारे एक व्यंगचित्र रेखाटले आहे.
 
काय आहे या व्यंगचित्रात
या व्यंगचित्रात त्यांनी आपल्या मागण्या मांडणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यास दाखवत फक्त एसटीचे दोन टायर बदला म्हणजे आमच्या मागण्या फुगलेल्या वाटणार नाहीत, असे म्हटले आहे. टायरमुळे टायर्ड असे या व्यंगचित्राला शिर्षक देतानाच त्यांनी तळटीप टाकली आहे. त्यात त्यांनी संप मागे घेतला तरी वस्तूस्थिती तीच राहणार असे म्हटले आहे. 
 
पुढील स्लाईडवर पाहा हे व्यंगचित्र
बातम्या आणखी आहेत...