आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंची दुसरी फेसबुक पोस्ट; मोदींना पाकिस्तानातून खेचून आणणाऱ्या दाऊदचे \'तर्क\'चित्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 'दाऊद इब्राहिमला स्वतःलाच भारतात यायचंय, तो त्याबाबत केंद्र सरकारशी 'सेटलमेंट' करतोय आणि भाजप त्याचं श्रेय घेऊन 2019 च्या निवडणुका लढवणार आहे', असा दावा केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज याच विषयावर व्यंगचित्र काढले आहे. खुद्द राज यांनी त्याला 'तर्क'चित्र असे म्हटले आहे.  
 
दाऊद इब्राहिम केंद्र सरकारला - अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाकिस्तानातून भारतात खेचत आणताना दिसतोय. मात्र, आपणच त्याला पकडून आणलंय असं भासवत, 'आणलं की नाही फरफटत', असं वाक्य मोदींच्या तोंडी आहे. या 'तर्क'चित्रातून राज ठाकरेंनी मोदींना लक्ष्य केले आहे.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो
बातम्या आणखी आहेत...