आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्री रामदास अाठवले यांच्या माताेश्रींचे निधन; कार्यकर्त्यांनी लावली अंत्यदर्शनासाठी रीघ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मातोश्री हौसाआई बंडू आठवले (८३) यांचे शुक्रवारी सकाळी रुग्णालयात निधन झाले. बांद्रा पूर्व  येथील अाठवलेंच्या निवासस्थानी अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांसह रिपाइंच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांनी अंत्यदर्शनासाठी रीघ लावली हाेती. अंत्यदर्शनानंतर त्यांच्या पार्थिवावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात अाले.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामदास आठवले यांचे दूरध्वनीवरून सांत्वन केले.

बातम्या आणखी आहेत...