आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या मंत्र्यास आहे कविता, अभिनयाची आवड, 12 वर्षाच्या मुलीकडे सोपवले पक्षाचे नेतृत्व

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रामदास आठवले यांच्या पक्षात अभिनेत्री राखी सावंतनेही प्रवेश केला होता. - Divya Marathi
रामदास आठवले यांच्या पक्षात अभिनेत्री राखी सावंतनेही प्रवेश केला होता.
मुंबई- केंद्र सरकारमधील मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का देत पक्षाच्या बाल शाखेचे नेतृत्व आपल्या 12 वर्षाच्या मुलीकडे सोपवले आहे. आठवले हे आपली भाषणे आणि कवितांमुळे प्रसिध्द आहेत. अभिनेत्री राखी सावंतला पक्षात प्रवेश दिल्यानेही ते चर्चेत आले होते. 
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...