आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान परिषद आखाडा: मंत्री रामदास कदम, भाई जगताप यांचे अर्ज दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- या महिन्याअखेर होणा-या विधान परिषदेच्या 8 जागांसाठी मतदान होत आहे. मुंबईतून निवडून जाणा-या दोन जागांसाठी आज शिवसेनेचे नेते व मंत्री रामदास कदम आणि काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी अर्ज दाखल केले.
नागपूर अधिवेशनासाठी हे दोघेही नेते नागपूरात आहेत. तेथेच त्यांनी विधान भवनात अर्ज दाखल केले.
पुढे पाहा, रामदास कदम व भाई जगताप अर्ज सादर करताना...
बातम्या आणखी आहेत...