आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेना, राष्ट्रवादी, भाजपमार्गे रमेश कदम पुन्हा काँग्रेसमध्ये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कोकणातील भाजप नेते व माजी आमदार रमेश कदम यांनी  बुधवारी  काँग्रेसमध्येे प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले. पूर्वाश्रमीचे काँग्रेसचेच नेते असलेल्या  रमेश कदम यांनी यापूर्वी शिवसेना, राष्ट्रवादीतही काही काळ सक्रिय राजकारण केले. अलीकडेच ते भाजपत सहभागी झाले हाेते. मात्र अाता त्यांनी स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला.
बातम्या आणखी आहेत...