आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: टेनिसपरीच्या दिलखेच अदांनी व्हाल घायाळ, सानिया मिर्झाचा भरजरी रॅम्पवॉक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने सोमवारी ज्वेलरी फॅशन शोमध्ये रॅम्पवॉक केला. अनेक तारकाही त्यात सहभागी झाल्या.
- जांभळ्या-सोनेरी रंगाची भरजरी कांचीपुरम रेशमी साडी परिधान करून सानिया स्टेजवर येताच टाळ्यांच्या कडकडाटात तिचे स्वागत करण्यात आले.

- सोनेरी कमरपट्टा आणि गळ्यात रत्नजडित हाराने सानियाचे सौंदर्य आणखीच खुलवले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाचा फॅशन शो मधील रॅम्पवॉक... व्हाल घायाळ...
बातम्या आणखी आहेत...