आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rape At Mumbai On Fashion Designer 28 Year Old Girl

मुंबईत फॅशन डिझायनर तरूणीवर बलात्कार, फेसबूक मित्राकडून घात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ती फॅशन डिझायनर...,विचाराने व पोशाखाने एकदम मॉड... पण तीही फसली ते पण फेसबुकवरील अनोखळी व्यक्तींकडून.. फेसबुकवरून मैत्री झाली आणि पुढे व्हायचे होते तेच झाले. ते म्हणजे लव्ह, सेक्स आणि धोका!
याबाबतची घटना अशी की, मुंबईत माहिम परिसरात राहणा-या 24 वर्षीय फॅशन डिझायनर असलेल्या नेहा (नाव बदलले आहे)ला ठाण्यातील वाघबीळ येथे वसंत लीला कॉम्प्लेक्समध्ये राहणा-या निखील ऊर्फ सुदर्शन उदाबा (28) याने फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट टाकली. नेहाने निखीलची रिक्वेस्ट स्वीकारली. पुढे चॅट, गप्पा यातून चांगली ऑनलाईन ओळख झाली. यातूनच मोबाईल संभाषण, मैत्री, भेटी आणि शेवटी यांचे रूपांतर प्रेमात झाले.
आणखी पुढे वाचा........