मुंबई - अनेक जवळचे नातलगच लहान मुलांचे लैंगिक शोषण करतात. परंतु, भीती आणि बदनामीमुळे बहुतांश प्रकरणे समोरच येत नाहीत. असाच एक अनुभव एका पुरुषाने Humans of Bombay या फेसबुक पेजवर शेअर केला. त्याच्या सख्ख्या काकानेच सतत 11 वर्षे त्याचे लैंगिक शोषण केले. एवढेच नाही मित्रांना घेऊन गँगरेपही केला, असा गौप्यस्फोट त्याने यात केला आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, पीडित पुरुषाचे अनुभव त्याच्याच शब्दांत...