आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

RECALL: प्रत्येक जण गहिवरत होता, असा निरोप दिला आपल्या सहका-याला!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र- दिल्लीतील भाजपा कार्यालयात आयोजित केलेल्या श्रद्धांजली कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह. (सर्व फाईल फोटो) - Divya Marathi
छायाचित्र- दिल्लीतील भाजपा कार्यालयात आयोजित केलेल्या श्रद्धांजली कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह. (सर्व फाईल फोटो)
मुंबई- आपण विचार करतो एक अन् घडते काही दुसरेच. तत्कालीन केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती व आकस्मिक मृत्यूबाबत असेच काही मनावे लागते. 26 मे 2014 रोजी केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार बनले. यात लोकनेता अशी ख्याती असलेल्या मुंडेंना ग्रामीण विकास खात्यासारखे दमदार खाते दिले होते. त्यानंतर ठीक नवव्या दिवशी 3 जून रोजी सकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी दिल्लीत रस्ते अपघातात निधन झाले.
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत त्यांच्याशी संबंधित प्रत्येक बाब जी तुम्हाला हवी आहे. यात आज आम्ही तुम्हाला दाखविणार आहोत मुंडेंच्या निधनानंतरचे काही निवडक फोटो...
पुढे स्लाईड्सच्या माध्यमातून पाहा फोटोज...