आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RARE PHOTOS : राजकारणात येण्‍यापूर्वी काय करत होते हे प्रमुख नेते, वाचा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज राष्‍ट्रीय आणि राज्‍यस्‍तरावर जे-जे मोठे नेते आहेत, ते पूर्वी कसे दिसत होते, काय करत होते, याची उत्‍सुकता प्रत्‍येकालाच आहे. त्‍याच अनुषंगाने आम्‍ही सांगणार आहोत काही नेत्‍यांचे पूर्व आयुष्‍याविषयी...
सोनिया गांधी
या भारतातील प्रमुख राजकारणी असून, त्‍यांना जन्‍म 9 डिसेंबर 1946 रोजी इटलीमध्‍ये झाला. अखिल भारतीय कॉंग्रेस समितीच्‍या त्‍या अध्‍यक्ष आहेत. भारतातील सर्वात मोठ्या राजकीय घराण्यातील मुलगा राजीव गांधी आणि सोनिया मायनो यांची पहिली भेट लंडनमध्ये 1965 मध्ये झाली. सोनिया 1964 मध्ये ब्रिटनच्या कॅम्ब्रिज शहरात इंग्रजी शिक्षणासाठी आल्या होत्या, तर राजीव कॅम्ब्रिज विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ ट्रिनिटीमध्ये शिक्षण घेत होते. राजीव आणि सोनिया यांची पहिली भेट एका रेस्तराँमध्ये झाली होती. सोनिया येथे पार्ट-टाइम जॉब करत होत्या. याच रेस्तराँमध्ये राजीव यांनी सोनियांना प्रथम पाहिले आणि पाहाताक्षणीच ते प्रेमात पडले. राजीव आणि सोनिया यांच्या तीन वर्षांच्या डेटिंगनंतर 1968 मध्ये दोघे विवाहबद्ध झाले होते.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, प्रमुख नेत्‍यांचे दुर्मिळ फोटोज आणि जाणून घ्‍या त्‍यांच्‍या विषयी..