आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RARE PHOTOS: राजकारणात येण्‍यापूर्वी काय करत होते हे प्रमुख नेते, वाचा रंजक माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोनिया गांधी - Divya Marathi
सोनिया गांधी
मुंबई/नवी दिल्ली- उत्तर प्रदेश, पंजाबसह देशातील पाच राज्यात विधानसभा निवडणुकी जाहीर झाल्या आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रात 25 जिल्हा परिषदा आणि 10 महापालिकांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे.

राष्‍ट्रीय आणि राज्‍यस्‍तरावर जे-जे मोठे नेते आहेत, ते पूर्वी कसे दिसत होते, काय करत होते, याची उत्‍सुकता प्रत्‍येकालाच आहे. त्‍याच अनुषंगाने आम्‍ही सांगणार आहोत काही नेत्‍यांचे पूर्व आयुष्‍याविषयी...

या भारतातील प्रमुख राजकारणी असून, त्‍यांना जन्‍म 9 डिसेंबर 1946 रोजी इटलीमध्‍ये झाला. अखिल भारतीय कॉंग्रेस समितीच्‍या त्‍या अध्‍यक्ष आहेत. भारतातील सर्वात मोठ्या राजकीय घराण्यातील मुलगा राजीव गांधी आणि सोनिया मायनो यांची पहिली भेट लंडनमध्ये 1965 मध्ये झाली. सोनिया 1964 मध्ये ब्रिटनच्या कॅम्ब्रिज शहरात इंग्रजी शिक्षणासाठी आल्या होत्या, तर राजीव कॅम्ब्रिज विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ ट्रिनिटीमध्ये शिक्षण घेत होते. राजीव आणि सोनिया यांची पहिली भेट एका रेस्तराँमध्ये झाली होती. सोनिया येथे पार्ट-टाइम जॉब करत होत्या. याच रेस्तराँमध्ये राजीव यांनी सोनियांना प्रथम पाहिले आणि पाहाताक्षणीच ते प्रेमात पडले. राजीव आणि सोनिया यांच्या तीन वर्षांच्या डेटिंगनंतर 1968 मध्ये दोघे विवाहबद्ध झाले होते.

पुढील स्‍लाइड्सवर पाहा, प्रमुख नेत्‍यांचे दुर्मिळ फोटोज आणि जाणून घ्‍या त्‍यांच्‍या विषयी..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)