आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day : तुम्ही यापूर्वी नक्कीच पाहिले नसतील मनसेप्रमुख राज ठाकरेंचे हे Rare Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या खास भाषणशैलीने लाखो चाहते आणि कार्यकर्त्यांच्या हृदयावर राज्य करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे. त्यांच्या कोणत्याही गोष्टीबाबत कार्यकर्त्यांना समर्थकांना नेहमीच उत्सुकता असते. अगदी अनौपचारिक अशा सभांनाही मोठी गर्दी होत असते. पण रोख-ठोक आणि थेट बाण्यासाठी प्रसिद्ध असलेले राज ठाकरे यांचे राजकीय जीवनच आपल्याला नेहमी पाहायला मिळत असते.
वृत्तपत्रे किंवा टिव्ही वाहिन्यांच्या माध्यमातून आपल्याला त्यांच्या राजकीय जीवनातील घडामोडींबाबत माहिती मिळते. मात्र अशा लाडक्या नेत्यांच्या खासगी आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठीही कार्यकर्ते नेहमीच उत्सुक असतात. त्यात इतिहासातील बाबी फारशा कोणाला माहिती नसतात. त्यामुळे इतिहासाला उजाळा देणारे फोटो हे सगळ्यांनाच पाहायला आवडत असतात. राज ठाकरे यांचे असेच काही जुने आणि दुर्मिळ फोटो आज आम्ही काल झालेल्या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हाला दाखवणार आहोत. काही दिवसांपूर्वी मनसेच्या ट्विटर अकाउंटवरही अशा प्रकारचे काही दिवसांपूर्वी अपलोड करण्यात आले होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, राज ठाकरे यांचे काही दुर्मिळ PHOTOS...

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.