आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे सर्वाधिक Sexiest CEO, Slideshare वेबसाइटची को- फाउंडर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मिटिंगदरम्‍यान रश्‍मी. फाइल फोटो. - Divya Marathi
मिटिंगदरम्‍यान रश्‍मी. फाइल फोटो.
मुंबई - अमेरिका दौऱ्यावर पंतप्रधानी नरेंद्र मोदी यांनी टॉप बिजनेसमॅनची भेट घेतली. त्‍या अनुषंगातील आज divyamarathi.com तुम्‍हाला सांगणार आहे अशा एका महिला सीईओबद्दल जिला की, प्लॅब्वॉय मॅग्झीनने अमेरिकेतील टॉप 10 सेक्सिएस्ट सीईओच्या यादीत स्थान दिले. रश्‍मी सिन्‍हा असे त्‍यांचे नाव असून, त्‍या slideshare वेबसाइटच्‍या सीईओ तथा संस्‍थापक आहेत.
रश्मी यांचा जन्म उत्तर प्रदेशातील इलाहाबादमध्‍ये झाला. सध्‍या त्‍या फ्रांसिस्‍कोमध्‍ये राहतात. पण, आजही स्‍वत:ला भारतीयच समजातात. एवढेच नाही तर दिल्‍लीला दुसरे घर मानतात. त्‍यांनी ब्राउन विद्यापीठातून PhD केलेली आहे. नंतर पती जोनाथन बॉटले यांच्‍या सहकाऱ्याने त्‍यांनी स्लाइडशेयर वेबसाइट सुरू केली. या कंपनीच्‍या माध्‍यमातून ते खासगी, सरकारी कार्यालयांना ऑनलाइन दस्‍तऐवज पुरवतात आणि पॉवर प्वाइंट स्लाइड्सला व्‍हीडियोमध्‍ये करून देतात. प्लॅब्वॉय मॅग्झीन त्‍यांना 2009 मध्‍ये अमेरिकेच्‍या टॉप टेन सेक्सिएस्ट सीईओच्‍या यादीत सातवे स्‍थान दिले. या शिवाय 2008 मध्‍ये रश्मी यांना जगातील टॉप-10 इंफ्लुएन्स विमेंसच्‍या यादीतही स्‍थान मिळाले होते.
पुढील स्‍लाइड्स पाहा रश्‍मी यांचे आणखी फोटोज...