आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुख्यात गॅंगस्टर रवी पुजारी टाेळीने अामदाराला मागितली 50 लाखांची खंडणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कुख्यात गॅंगस्टर रवी पुजारी टाेळीने अापल्याकडे फाेनवरुन ५० लाख रुपयांची खंडणी मागितली असल्याची तक्रार कल्याण पूर्व मतदारसंघातील अामदार गणपत गायकवाड यांनी ठाणे पाेलिस ठाण्यात दाखल केली अाहे. 


अपक्ष म्हणून निवडून अालेल्या अामदार गायकवाड यांचा टीव्ही केबलचाही व्यवसाय अाहे. १५ ते १७ नाेव्हेंबर दरम्यान सुरेश पुजारीने अापल्याला ही धमकी दिल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले अाहे.  ठाणे पाेलिसांच्या जनसंपर्क अधिकारी सुखदा नारकर यांनी ही माहिती दिली. 
या प्रकरणी पुजारीविराेधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात अाला असून अामदार गायकवाड यांना अालेल्या काॅल डिटेल्सचीही तपासणी केली जात अाहे.

बातम्या आणखी आहेत...