मुंबई - महाराष्ट्र पोलिसांत सर्वाधिक बळकट नेटवर्क असलेल्या अधिकाऱ्यांपैकी एक म्हणजे रवींद्र आंग्रे हे होते. गँगस्टर सुरेश मांचेकर आणि त्याची पूर्ण गँग संपून टाकल्यानंतर ते चर्चेत आले होते. एका वर्षांपूर्वीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. आता ते भापचे सक्रिय कार्यकर्ते आहेत.
पुढील स्लाइड्सवर वाचा, केले 54 एन्काउंटर.... बिल्डरला धमकी दिल्याच्या आरोप झाली होती अटक...आहेत कोट्यवधीच्या संपत्तीचे मालक