आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्लाउज न घालता महिला करतायेत फोटो शेअर; जाणून घ्या त्या का करत आहेत असे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्लाउज न घातलेल्या महिलांचे फोटो व्हायरल होत आहेत. - Divya Marathi
ब्लाउज न घातलेल्या महिलांचे फोटो व्हायरल होत आहेत.
मुंबई- सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून ब्लाउज न घातलेल्या महिलांचे फोटो शेअर होत आहेत. इंस्टाग्रामवर साडी प्रेमींकडून हे कॅम्पन करण्यात येत आहे. त्याला ब्लाउज फ्री साडी असे नाव देण्यात आले आहे. या कॅम्पेनमध्ये महिला सहभागी होत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत फोटो
- इंस्टाग्रामवर चालविण्यात येणाऱ्या ब्लाउज फ्री साडी कॅम्पेनमध्ये महिला सहभागी होत आहेत. या कॅम्पेनमध्ये त्या ब्लाउज शिवाय साडी घातलेले फोटो शेअर करत आहेत.
- इंस्टाग्रामवर हे अकाऊंट saree,man या नावाने आहे. यावर आतापर्यंत एक हजाराहून जास्त पोस्ट पडल्या आहेत. याशिवाय याला साडेसहा हजाराहून अधिक लोक फॉलो करत आहेत.
- या अकाउंटवर जाऊन पाहिल्यास कळते की, हे अकाऊंट साडीच्या पारंपारिक पध्दतीपेक्षाही अन्य पध्दतीने वापरास प्रोत्साहन देत आहे. यात तुम्ही पेटीकोट आणि ब्लाउजशिवाय साडी घातलेल्या महिलांचे फोटो पाहू शकता.  
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...