आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

... यामुळे वाढत आहेत बलात्काराच्या घटना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाची राजधानी दिल्लीत गेल्यावर्षी डिसेंबर मध्ये सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. याच घटनेची पुनरावृत्ती गुरुवारी मुंबईत झाली आहे. 23 वर्षांच्या महिला छायाचित्रकारावर पाच नराधमांनी अत्याचार केले. या घटनेमुळे संतापलेले लोक रस्तावर उतरले आहेत. वास्तविक इतर घटनांप्रमाणे ही घटनाही काही दिवसांनी विस्मृतीत जाईल. मात्र, आजपर्यंतचा इतिहास तपासला तर, पीडितेला न्याय मिळेलच याची काही शाश्वती नाही.

मार्च 2013 पर्यंतच्या आकडेवारी नुसार देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये दररोज सरासरी तीन बलात्काराच्या घटना घडतात. यातील 84 टक्के घटनांमध्ये आरोपींना शिक्षा झालेली नाही. बलात्काराच्या घटना का वाढल्या आहेत, त्यावर कोणाचाच अंकूश का नाही... या आणि अशाच प्रश्नांबद्दल आम्ही येथे बोलणार आहोत. का थांबत नाहीत बलात्कार?