आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Reservation To Shepherd Community As Per Constitution

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धनगरांना आरक्षण देण्यास राज्य सरकार बांधील, घटनेनुसारच आरक्षण दिले जाईल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - धनगरांना आरक्षण देण्यास राज्य सरकार बांधील असून घटनेनुसारच आरक्षण दिले जाईल. न्यायालयात टिकेल असाच प्रस्ताव सरकार पाठवणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारने आरक्षणाबाबत धनगर समाजाची फसगत केल्याचा आरोप केला होता. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, धनगर आरक्षणाचा सशक्त प्रस्ताव तयार करू. मराठा आरक्षणाचे काय होते ते पाहून या आरक्षणाच्या प्रस्तावात बदल करू, असे ते म्हणाले.