आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गव्हर्नरांना धमकी; आरोपी अटकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई  - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांना नोकरी सोडण्याची मागणी करत धमकीचा मेल करणाऱ्या एका ३७ वर्षीय व्यक्तीला नागपूरमधून अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी रविवारी दिली.
 
पटेल यांना २३ फेब्रुवारी रोजी संबंधित मेल आला होता. त्यात पटेल यांनी नोकरी न सोडल्यास त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना धोका असल्याचे म्हटले होते. पटेल यांनी आरबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला हा मेल फॉरवर्ड केला होता. यानंतर कारवाई झाली.
बातम्या आणखी आहेत...