आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीनंतर होऊ शकतो कॅबिनेटचा विस्तार, मुख्यमंत्र्यांनी घेतली शाह यांची भेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्य मंत्रीमंडळाचा दिवाळीनंतर विस्तार होणार आहे. काँग्रेस सोडून स्वत:चा वेगळा पक्ष स्थापन केलेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणेंना या विस्तारात स्थान मिळू शकते. याशिवाय अन्य काही नेत्यांनाही मंत्रीमंडळात स्थान मिळू शकते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत भाजप अध्यक्ष अमित शाह यांची रविवारी अहमदाबादेत भेट घेतली. 

- सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फडणवीस यांनी शाह यांच्यासोबत मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सविस्तर चर्चा केली आहे. 
- गुजरात विधानसभा निवडणुकीबाबत रणनिती ठरविण्यासाठी सध्या शाह हे अहमदाबाद येथे आहेत. पक्षाकडून मात्र या दोन्ही नेत्याची भेट झाल्याच्या वृत्तास दुजोरा देण्यात आलेला नाही.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो  
बातम्या आणखी आहेत...