आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाऊदची संपत्‍ती 44 हजार कोटी रूपये, हे आहेत जगातील 7 सर्वाधिक श्रीमंत डॉन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - इंडोनेशियाच्‍या बालीमध्‍ये अटक करण्‍यात आलेला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला उद्या भारतात आणले जाऊ शकते. छोटा राजन हा 5000 कोटी रूपयांचा मालक आहे. राजन शिवाय असेही काही डॉन आहेत, ज्‍यांची संपत्‍ती ही अब्‍जो रूपये आहे. या श्रीमंत डॉनच्‍या यादीत अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिमही आहे. त्‍याची संपत्‍ती 44 हजार कोटीच्‍या जवळपास आहे. संपत्‍तीचे हे आकडे इंटेलिजंसकडे असलेल्‍या माहितीनुसार आहेत. या माफिया आणि डॉननी ड्रगचा व्‍यवसाय, स्‍मगलिंग सारखी कामं करून ही संपत्‍ती गोळा केली. या संग्रहातून जाणून घ्‍या जगभरातील सात श्रीमंत डॉनविषयी.
नाव- दाऊद इब्राहिम
जन्‍मस्‍थान - मुमका, रत्नागिरी, महाराष्‍ट्र
संपत्ती- 44 हजार कोटी रूपये
क्राइम- 1993 बॉम्‍बस्‍फोटाचा मुख्‍य आरोपी, क्रिकेट सट्टा, खुन यासारखे विविध गुन्‍हे
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, कोण आहेत जगातील सात श्रीमंत डॉन..