आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Right Wing Demands Ban On Sunny Leone\'s \'Ragini MMS 2′, Threatens Stir

‘RAGINI MMS-2’ वर बंदी घाला, सनीला हाकला- हिंदू जनजागृती समिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- वादग्रस्त अभिनेत्री व पोर्नस्टार सनी लिऑनच्या ‘RAGINI MMS-2’ या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने सेन्सार बोर्डाकडे केली आहे. तसेच सनी लिऑन हिंदू धर्माला काळीमा फासण्याचे काम करीत असल्याने तिला भारतातून हाकलून लावावे असे समितीने म्हटले आहे.
हिंदू जनजागृती समितीने याबाबत एक पत्रक काढून याबाबत मागणी केली आहे. त्यात म्हटले आहे की, ‘RAGINI MMS-2’ चित्रपटात भारतीय संस्कृतीसह हिंदू देवतांचा अवमान करण्यात आला आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला हनुमान चालीसा म्हणण्यात आली आहे. अशा अश्लील चित्रपटात हनुमान चालीसाचा उल्लेख हा हिंदू धर्मींयाचा अपमान आहे.
तसेच यामुळे सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण होऊ शकते. सनी लिऑनचे व्यावसायिक करिअर आतापर्यंत भारतीय संस्कृतीला अपमानीत करणारे राहिले आहे.
सनी लिऑनबाबत आणखी काय मत नोंदवले आहे हिंदू जनजागृती समितीने, वाचा पुढे...