आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी मुंबईतील बँक ऑफ बडोदाच्या शाखेवर दरोडा टाकणाऱ्या 11 जणांना अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
30 लॉकर तोडण्यात दरोडेखोर यशस्वी झाले होते. - Divya Marathi
30 लॉकर तोडण्यात दरोडेखोर यशस्वी झाले होते.

मुंबई- नवी मुंबई येथील जुईनगरमधील बँक ऑफ बडोदाच्या शाखेवर दरोडा टाकणाऱ्या 11 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून 3 कोटी 43 लाखांच्या दागिन्यांपैकी 1 कोटी 38 लाखांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. तब्बल 50 फूट लांब भुयार खोदून हा दरोडा टाकण्यात आला होता. 

 

अशा रितीने केली होती लूट
- लूटीसाठी मागील अनेक महिन्यांपासून प्लॅनिंग केले होते. या लुटीसाठी त्यांनी शेजारील दुकान भाडयाने घेत भुयार खोदले.
- त्यानंतर त्यांनी बॅंकेत प्रवेश करुन लॉकर तोडत लूट केली.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

 

 

बातम्या आणखी आहेत...