आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तब्‍बल पावणे दोन कोटी रुपयांची कार अशी झाली बेचिराख

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईत गौतम सिंघानिया आयोजित पार्क्स सुपर कार शोमध्ये एकाहून एक लक्‍झरी आणि स्‍पोर्ट्स कारचा जलवा बघायला मिळाला. परंतु, त्‍यापैकी एक कार वांद्रे-वरळी सी-लिंकवर अचानक पेटली आणि काही क्षणातच जळून खाक झाली. ही कार होती प्रसिद्ध 'ऑडी आर8' आणि या कारची किंमत आहे तब्‍बल 1 कोटी 80 लाख रुपये.