आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, क्रिकेटच्या देवासंदर्भातील रंजक 100 फॅक्टस्

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज (गुरुवार) त्याच्या करिअरमधील अंतिम सामना खेळत आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध वानखेडे स्टेडिअमवर सुरू असलेल्या या ऐतिहासिक सामन्याला सचिनची आई रजनी तेंडुलकर उपस्थित आहे.

24 वर्षांच्या करिअरमध्ये सचिनने असे विक्रम केले आहेत, ज्यांना शब्दांत सांगणे कठिण आहे. कसोटी असो किंवा एकदिवसी सामना सचिनने आपली अमिट छाप सोडली आहे.

एवढेच नव्हे तर अंतिम सामन्यातही तो इतिहास रचतोय. ही त्याच्या करिअरमधील 200 वी कसोटी आहे. क्रिकेटच्या विश्वात एवढे सामने खेळणारा तो एकमेव खेळाडू आहे.

पुढील स्लाईडवर वाचा, सचिन तेंडुलकरशीसंबंधित 100 फॅक्टस्