आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरी-गणेशोत्‍सवातही सैराटची झिंग, PHOTO पाहा भक्‍तांना असे लागले याड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- यंदा सैराट या मराठी चित्रपटाची चाहत्‍यांना किती झिंग चढली हे आपण वेळोवेळी पाहिले. मात्र, गणेश मंडळांसह घरगुती उत्‍सवालाही सैराटचे याड लागलेले दिसते यंदा विविध देखाव्‍यांमध्‍ये आर्ची परशा दिसत आहेत. गौरी उत्‍सवातही आर्ची परशाचे देखावे भक्‍तांनी साकारले होते. या संग्रहात आम्‍ही आपल्‍याला अशा देखाव्‍यांचे विविध फोटो दाखवत आहोत.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, गणेशोत्‍सवातही सैराटचे याड..
बातम्या आणखी आहेत...