मुंबई - कोपर्डी प्रकरणातील्या दोषींना फाशीची शिक्षा द्या, मराठ्यांना आरक्षण द्या, आणि अॅट्रोसिटी कायद्यात सुधारणा करा आदी प्रमुख मागण्यांसाठी राज्यात मराठा समाजाच्या वतीने मोर्चे काढण्यात येत आहेत. प्रत्येक मोर्चाचे स्वरूप लक्षता घेतले तर लोकांची विक्रमी गर्दी होऊनही प्रभावी नियोजन दिसून येत आहे. शिवाय स्वयंसेवकाच्या भूमिकेतील तरुणाई मोठ्या मेहनतीने मोर्चा यशस्वी करण्यासाठी मेहनत करताना दिसत आहे. विविध शहरातील मुस्लीम समाजबांधवांनीही मराठा मोर्चासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून येते. मोर्चात सहभागी झालेल्या मुस्लीम बांधवांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आम्ही आपल्याला या संग्रहात काही निवडक फोटो दाखवत आहोत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करुन पाहा, मुस्लीम बांधवांनी असा घेतला मोर्चासाठी पुढाकार..