आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सलमानच्या अपिलावर 8 एप्रिलला सुनावणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बेदरकारपणे गाडी चालवून पाच जणांना चिरडल्याचा आरोप असणा-या अभिनेता सलमान खान याच्या अपिलावर 8 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. वांद्रे महानगर दंडाधिका-यांनी सलमानविरोधात पुन्हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता. त्याविरोधात सलमानने सत्र न्यायालयात अपील केले आहे. सलमानने सोमवारच्या सुनावणीसाठी सत्र हजर राहणे अपेक्षित होते. पण, त्याला समन्स न मिळाले नसल्याचा दावा अ‍ॅड. अशोक मुंदरगी यांनी केला.