आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

RARE UNSEEN PHOTOS: सलमान आणि संजयच्या \'यारी-दोस्ती\'ची एक झलक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुपरस्टार सलमान खान आणि संजय दत्त हे पहिल्यापासून एक चांगले मित्र राहिले आहेत. संजय दत्तला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा तुरुंगाची शिक्षा सुनावल्यानंतर सलमान खान आपल्या मित्रासाठी अमेरिकेतून धावत आला. सलमान खान आपल्या मेडिकल ट्रिपसाठी अमेरिकेत गेला होता मात्र त्याला जेव्हा कळले की, संजय दत्तला पाच वर्षाचा तुरुंगावास झाला आहे तेव्हा तो लागलीच परतला. तसेच आल्याक्षणी तो संजयच्या घरी गेला व तब्बल पाच-सहा तास त्याने संजू व मान्यतासोबत घालविले.

संजय व सलमानने 'साजन' आणि 'चल मेरे भाई' यासारख्या चित्रपटात एकत्र काम केले आहे. याचबरोबर ही जोडी स्मॉल स्क्रीनवरही बिग बॉस- 5 मध्ये दिसून आली होती. सलमान संजय दत्तला कायमच आपला मोठा भाऊ मानत आला आहे.

तर, या जोडीचे RARE UNSEEN PHOTOS पाहण्यासाठी पुढे क्लिक करा...