आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान खानला होऊ शकते 10 वर्षांची शिक्षा !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- हिट अँड रन प्रकरणातील आरोपी चित्रपट अभिनेता सलमान खानने बुधवारी मुंबई सत्र न्‍यायालयाला त्‍याच्‍यावर लावण्‍यात आलेल्‍या सदोष मनुष्‍यवधाचा आरोप आधारहीन असून तो रद्द करण्‍याची विनंती केली आहे. काही दिवसांपूर्वी बांद्रा कोर्टाच्‍या न्‍यायाधीशांनी 2002 च्‍या हिट अँड रन प्रकरणात सलमान विरोधात भारतीय दंड विधान कलम 304 (1) अंतर्गत आरोप दाखल करण्‍याची सूचना केली होती.

कोर्टाच्‍या या सूचनेविरोधात सलमाने सत्र न्‍यायालयात अर्ज दाखल केला आहे. या कलमान्‍वये सलमानला 10 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते.