आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sangh Praparing Itself For The Election, Condemnation On Buddhagaya Explosion

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

SUNDAY SPL: संघ निवडणूक तयारीला, बुद्धगया स्फोटांचा राज्यभरातून निषेध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुद्धगया स्फोटाचा निषेध जसा देशभरात झाला. तशाच प्रतिक्रीया राज्यातून उमटल्या आहेत. मुंबई, पुणे, नाशिक आणि औरंगाबादसह राज्यातील अनेक शहरांमध्ये या स्फोटाचा सर्वपक्षीयांनी निषेध केला. औरंगाबादमध्ये उस्फूर्त बंद पाळण्यात आला. तसेच मुकमोर्चाही काढण्यात आला. तर, कोल्हापूर टोलविरोधी मोर्चाने दणाणून गेले.

सांगली महापालिका निवडणूकीच्या निकालाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना मोठा धक्का दिला आहे. तर, आगामी लोकसभा निवडणूकींच्या तयारीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लागल्याचे अमरावती येथील मंथन बैठकीतून स्पष्ट झाले आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कुठे जोरदार तर कुठे संततधार पाऊस सुरु आहे. याचे राज्यात बार बळी ठरले आहेत.
यासह राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा मागोवा महाराष्ट्राचामध्ये