आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्ट्र: काँग्रेस नेते जयंत ससाणेंचे थोरले बंधू संजय यांची आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष जयंत ससाणेंचे थोरले बंधू संजय ससाणे यांनी आज पहाटे श्रीरामपूरमध्ये डोक्यात गोळ्या घालून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप पुढे आले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय ससाणेंनी आज पहाटे आपल्या घरात बंदुकीने डोक्यात दोन गोळ्या झाडल्या. त्यानंतर ते जागीच गतप्राण झाले. दरम्यान, त्यांनी आत्महत्येसारखे पाऊल का उचलले या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. स्थानिक पोलिस पुढील तपास करीत आहेत.
पुढे वाचा, महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींबाबतच्या बातम्या...
बातम्या आणखी आहेत...