आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • School Bag Wight Decrease, Three Term Examination Tawade

दप्तराचे ओझे घटवणार, ३ सत्रांत परीक्षेचा विचार - शालेय शिक्षणमंत्री तावडेंची ग्वाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे मुंबईतील शाळेत वजनकाट्यावर दप्तराचे ओझे मोजताना. छाया : संदीप महाकाळ
मुंबई - पुढील शैक्षणिक वर्षापासून (२०१६-१७) दप्तराचे ओझे कमी करण्याची ग्वाही शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. मुंबईतील शाळेत वजनकाट्यावर त्यांनी दप्तराचे ओझे प्रत्यक्ष मोजले. विद्यार्थ्यांनी काही सूचना केल्या.
हे पर्याय विचाराधीन
१. सर्व भाषा एकत्र. गणित,
विज्ञान अशी विभागणी करणे.
२. विविध विषयांच्या तासांचे वेळापत्रक बदलणे.
३. एकाच दिवशी विषयवार विभागून तासिका काळ वाढ.
४. सर्व विषय पुस्तकांचे चाचणीनिहाय विभाजन.
५. तामिळनाडूच्या धर्तीवर सर्व विषयांची तीन सत्रांत परीक्षा व त्यानुसार अभ्यासक्रम आखणी.
वाचा, विद्यार्थ्यांच्या सूचना