आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतील शाळा रविवारीही सुरू राहणार; मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी रविवारी शाळा सुरु राहणार आहेत. - Divya Marathi
विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी रविवारी शाळा सुरु राहणार आहेत.
मुंबई- येत्या रविवारी (दि. 13) मुंबईतील महापालिकेच्या सर्व शाळा सुरु राहणार आहेत. मराठा मोर्चामुळे 9 ऑगस्ट रोजी मुंबई शहरातील महापालिकेच्या सर्व शाळा बंद होत्या. त्यामुळे मुलांचे नुकसान होत असल्याचे सांगण्यात येत आहे. मराठा मोर्चासाठी दिलेली सुट्टी भरू काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 
 
मराठा क्रांती मोर्चामुळे 9 ऑगस्ट रोजी दक्षिण मुंबईतील अनेक शाळांना सुट्टी देण्यात आली होती. तर सायन (शीव) परिसरातील अनेक शाळांनी विद्यार्थ्यांना लवकर घरी सोडले होते. 
बातम्या आणखी आहेत...