आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी सिक्रेट असते बार गर्ल्सची LIFE, जाणून घ्‍या पडद्यामागची कहाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी डान्‍स बारला लाइसेन्‍स देणे सुरू केले. त्‍यामुळे दीर्घ काळानंतर पुन्‍हा एकदा छम छम सुरू होणार आहे. त्‍यामुळे जवळपास दीड लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे बार गर्ल्स आयुष्‍याबद्दल रंजक माहिती...
असे असते बारबालांचे आयुष्‍य...
> बार गर्ल्‍स केवळ आपल्‍या जवळच्‍याच लोकांना स्‍वत:चे खरे नाव नाव सांगतात.
> अनेक मुलींच्‍या कुटुंबीयांना हेच माहिती नसते की त्‍यांची मुलगी बारमध्‍ये नृत्‍य करते.
> आपली ओळख उघड होऊ नये यासाठी बहुतांश बार गर्ल्स ग्राहकांच्‍या पुढे आपला चेहरा झाकून डान्‍स करतात.
> बारच्‍या बाहेर आपली गाडी पाहून कुणी ओळखू शकते. त्‍यामुळे अनेक बार गर्ल्स आपल्‍या स्‍वत:च्‍या गाडीऐवजी बसने बारमध्‍ये येतात.
> रोज सायंकाळी मुंबईच्‍या बाहेर परिसरात राहणाऱ्या शेकडो बार गर्ल्‍सला घेण्‍यासाठी बार मालक बस पाठवत होते. शिवाय त्‍यांना परत आणूनही सोडत होते.
पुढील स्‍लाइड्वर वाचा, कोणता बार आहे मुंबईतील पहिला डान्‍सबार...गर्ल्स बसने येत होत्या बारमध्ये.... दीडलाख झाले होते बेरोजगार... कोणी केली होती डान्सबार बंदी....