आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमी युगुलांनी असा लुटला पावसात भिजण्‍याचा आनंद, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दीर्घ प्रतीक्षेनंतर मुंबईत पाऊस आला. त्‍याच्‍या येण्‍याने समुद्रालाही आनंदाचे उधाण आले. हा आंनदोत्‍सव साजरा करण्‍यासाठी अनेक प्रेमी युगुल घराबाहेर पडत आहेत. त्‍यांच्‍या येण्‍याने समुद्रकाठ 'लवर्स बीच'च झाला. येथील गर्दीत आणि उंचच उंच लाटांमध्‍ये जोडप्‍यांनी शोधलेल्‍या एकांताचे खास फोटो divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी...

असा झाला पाऊस
> मागील दोन दिवसांत मुंबईमध्‍ये जवळपास 9 मिमी पाऊस कोसळला.
> पहिल्‍याच पावसात अनेक ठिकाणी नाल्‍या तुंबल्‍या त्‍यामुळे नागरिकांना गैरसोय सहन करावी लागली.
> अशाही अवस्‍थेत अनेक जण पावसाचा आनंद घेण्‍यासाठी घराबाहेर पडत आहेत.

या स्पॉट्सवर कपल्सची सर्वाधिक गर्दी
> नरिमन पॉइंट.
> मरीन ड्राइव्‍ह
> बांद्रा बँड स्टँड.
> जुहू चौपाटी बीच.
> वर्सोवा-रॉकी बीच.
> वर्ली सी फेस.
> कार्टर रोड.
> छोटा कश्मीर.
> अरनाला बीच.
> मड आईलैंड.
> अक्सा बीच.
> दाना-पानी बीच.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, पावसात भिजणाऱ्या कपलचे ROMANTIC PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...