आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ समीक्षक म. द. हातकणंगलेकर यांचे दीर्घ आजाराने निधन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - मराठी साहित्यातील ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक म.द.हातकणंगलेकर यांचे आज सकाळी (रविवार) वयाच्या 88 व्या दीर्घ आजाराने निधन झाले. मागील अनेक दिवसांपासून ते आजारी होते त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते.
81 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भुषविले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि मुलगा असा परिवार आहे.