आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृतसर ट्रिपवरून परतली शाहीदची कन्या, आई मीराबरोबर स्पॉट झाली मीशा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलगी मीशा कपूरबरोबर मीरा राजपूत.. - Divya Marathi
मुलगी मीशा कपूरबरोबर मीरा राजपूत..
मुंबई - शाहीद कपूरची कन्या मीशा आणि पत्नी मीरा दोघी नुकत्याच एकत्रित स्पॉट झाल्या. मीरा मुलगी मीशाबरोबर अमृतसर ट्रिपवर गेली होती. त्याठिकाणाहून परतताना दोघी एकत्र स्पॉट झाल्या. यावेळी मीरा ब्लॅक टी-शर्ट आणि सन ग्लास कॅरी करत असल्याचे पाहायला मिळाले. तर मीशा पिंक अँड व्हाइट लाइन्स ड्रेसमध्ये होती.
 
9 महिन्यांची झाली मीशा.. 
शाहीदची कन्या मीशा 9 महिन्यांची झाली आहे. मीशाचा जन्म 26 ऑगस्ट 2016 ला झाला होता. शाहीद मीशाबाबत खूप पझेसिव्ह आहे. तो नेहमी तिला कॅमेऱ्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र तो स्वतः कधी तिच्याबरोबर पूलमध्ये वेळ घालवताना तर कधी तिला डान्स शिकवतानाचे फोटो पोस्ट करत असतो. 

पुढील स्लाइड्सवर पाहा मीरा आणि मीशा यांचे 4 PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...