आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • ShahRukh Khan\'s Surrogate Baby Is Weak & Underweight; Brought Home

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'गर्भलिंग निदान केले नाही\', शाहरुखचा खुलासा, मुलाचे नाव ठेवले अबराम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून सरोगसीद्वारे झालेल्या मुलामुळे आणि सरोगेट मदरच्या गर्भलिंग निदान चाचणीच्या आरोपामुळे चर्चेत असलेला बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान याने गर्भलिंग निदान केले नसल्याचा खुलासा केला आहे. शाहरुख खानने गर्भलिंग निदान चाचणी केल्‍याचा आरोप करण्‍यात आला होता. याप्रकरणी शाहरुखने आतापर्यंत मौन बाळगले होते. प्रथमच त्‍याने यासंदर्भात भूमिका स्‍पष्‍ट करतानाच मुलाच्‍या नावाचीही माहिती दिली. मुलाचे नाव अबराम ठेवण्‍यात आले आहे.