आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahrukh To Sonia Celebrates Cricket World Cup Win In 2011

भारत विश्वविजेता होताच जल्लोषासाठी ऐश्वर्या, सोनियाही उतरल्या होत्या रस्त्यावर!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट संघाने भलेही यंदाचा वर्ल्ड कप जिंकला नसेल पण भारताने जेव्हा 2011 साली विश्वकरंडक उंचावला होता तेव्हा भारतीयांनी जबरदस्त जल्लोष केला होता. चार वर्षापूर्वी आजच्या दिवशीच भारताने श्रीलंकेला हरवून विश्वविजेता बनण्याची किमया केली होती. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर कर्णधार महेंद्रसिंह धोनीने षटकार खेचून विजय मिळवताच संपूर्ण देशात जल्लोष सुरु झाला होता. रात्रभर रस्त्यावर उतरून लोकांनी आनंद साजरा केला होता.
यात बॉलिवूड स्टार शाहरुख खान, अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय पासून ते काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या ही रस्त्यावर उतरल्याचे दिसले होते. दुसरीकडे सामान्य जनता रस्त्यारस्त्यावर फटाके फोडत होती. या विजयानंतर भारताने एकतेचे ताकद आणि दर्शन जगाला घडविले होते. आज आम्ही तुमच्यासाठी त्या ऐतिहासिक क्षणाचे काही निवडक फोटो घेऊन आलो आहोत...
पुढे पाहा, वर्ल्ड कप सेलिब्रेशनचे PHOTOS