आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • \'Shantaram\' Now Goes Viral, With Beedi Smoking Senior Citizen

VIDEO: शांताबाई नव्हे आता हिट होताहेत शांताराम!!! आता पाहा तुम्हीच....

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यंदाच्या गणेशोत्सवात आख्खा महाराष्ट्र शांताबाई या गाण्यावर थिरकला. शांताबाई या गाण्याला अफाट लोकप्रियता व प्रसिद्धी मिळाली. अर्थात हे गाणे एका बापाने आपल्या सहा महिन्यांच्या लेकीसाठी लिहले, गायले होते. मात्र, 20 वर्षानंतर ते बाजारात आले त्याने धूमच ठोकली. सगळ्या महाराष्ट्रात हेच गाणं सध्या वाजत आहे. पण या शांताबाईला टक्कर देण्यासाठी अवरतरले आहेत एक शांताराम. हे शांताराम महाशम वयस्कर आहेत व शांताबाईच्या गाण्याच्या ठेक्यावर बिडी पित शांताराम शांताराम म्हणत आहेत.
सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळेच म्हणावे वाटते की शांताबाई नव्हे आता शांतारामची हवा आहे..... पाहा या शांतारामची अजब कला....