आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात १५ पासून पवारांचा दौरा, करणार दुष्काळाची पाहणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मराठवाड्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार १५ ऑगस्टपासून विभागाच्या दौऱ्यावर येत आहेत. दौऱ्यात दोन ते दिवस शेतकऱ्यांशी संवाद साधतील.लातूरला पवारांनी याआधी जूनमध्ये मराठवाड्याचा दौरा केला होता. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून दुष्काळी परिस्थितीविषयी निवेदन दिले होते.
बातम्या आणखी आहेत...