आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिना बोरा हत्याप्रकरणी : मुखर्जी बाप लेकातील ई पत्रापत्री झाली उघड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिना बोरा हत्याप्रकरणात सर्वात शेवटी अटक झालेल्या पीटर मुखर्जी भोवतीचे संशयाचे धुके अधिक गडद होत चालले आहे. पीटर आणि त्याचा मुलगा राहुल यांच्यादरम्यान शिना बेपत्ता झाल्यानंतर मे 2012 रोजी ई मेलच्या माध्यमातून झालेल्या या संवादाचा उल्लेख सीबीआयने आपल्या आरोपपत्रात केला आहे.

इमेलद्वारे जे संभाषण झाले त्यावरून पीटरला शिनाच्या बेपत्ता होण्यामागचे खरे कारण माहीत होते, या निष्कर्षापर्यंत तपास यंत्रणा आली आहे. तसा उल्लेखच सीबीआयने आपल्या आरोपपत्रात केला आहे. तसेच शिनाच्या हत्येमागे इतर कोणताही नव्हे तर फक्त संपत्तीचा वादच कारणीभूत असल्याचा दावाही सोमवारी सीबीआयने न्यायालयात केला आहे.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा ई-मेलद्वारे बाप-लेकांत काय संवाद झाला ?