मुंबई- योगगुरू रामदेव बाबा आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने बुधवारी मुंबईत एकत्र योगा केला. या दोघांनी लोकांना योगा कसा करावा हे भलेही शिकवले मात्र त्यानंतर सोशल मिडियातून व्हायरल झालेल्या फोटोमुळे त्यांची मजाक उडवली जाते.
इव्हेंटमध्ये काय केले शिल्पाने...
-योग शिबिरात शिल्पाने योगावर लिहलेले
आपले पुस्तक ‘ग्रेट इंडियन डायट’ बाबा रामदेव यांच्या हस्ते प्रकाशित केले.
- योगा करताना शिल्पाने रामदेवबाबांसमेवत एक सेल्फी घेतली. जी तिने आपल्या Instagram अकाउंटवर शेअर केले.
- शिल्पाने टि्वटरवर म्हटले की, 'बाबा रामदेव यांच्या समर्थनामुळे व आशीर्वादमुळे मी खूपच उत्साहित आहे.
- व्यासपीठावर बाबा रामदेव यांनी शिल्पाचे कौतूक करताना सांगितले की, योग आज सगळ्यांच्या उपयोगाचा आहे.
- बाबा रामदेव यांनी सांगितले की, सर्वांनी योगाला आपल्या आयुष्याचा भाग बनविले पाहिजे.
शिल्पाची योगा डीव्हीडी...
शिल्पा फिटनेसबाबत खूपच जागरूक आहे. यापूर्वी शिल्पा बाबा रामदेव यांच्यासमवेत योगाच्या व्यासपीठावर आढळून आली आहे. काही वर्षापूर्वी शिल्पाची योगा डीव्हीडी (Shilpa's Yoga) बाजारात आली होती. या व्हिडिओत योगा पॅकेजमध्ये वजन कमी करणे, तणाव आणि आरोग्याशी संबंधित संबंधित समस्येबाबत आसनांची माहिती दिली आहे. तिचे अनेक स्टेज शोज टेलिकास्ट झाले आहेत.
सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया...
- शिल्पा शेट्टी ने बाबा रामदेव के साथ योगा नहीं एरोबिक्स किया है।- @rega (Twitter)
- रामदेव बाबा शिल्पा के साथ ऐसे योगा कर रहे हैं, जैसे उनके पैर धूप में झुलस गए हों - @RowdyFellow
- शिल्पा के पास फिल्में नहीं हैं तो वो अब इस तरह टीवी पर आ रही हैं- @Ronak_kamat
पुढे स्लाईड्समध्ये पाहा शिल्पा शेट्टी आणि बाबा रामदेव यांची योगा करतानाची PHOTOS... सोबत पाहा यावर आलेल्या काही फनी ट्वीट.....