आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दोस्ती तुटली, पण कधी काळी असे एकत्र होते भाजप-सेनेचे नेते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजप आणि सेनेचे गेल्या 25 वर्षांपासून असलेली युती अखेर तुटली. दोन्ही पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी युतीची मुहूर्तमेढ केली होती. त्यानंतर ही केवळ युती न राहता एक भावनीक मुद्दा झाला होता. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये अगदी घरगुती संबंध जुळले होते. दोन्ही बाजूंनी संयुक्त पत्रकार परिषदा, प्रचार रॅली काढण्यात येत होत्या. दोन्ही पक्षांचा राजकीय प्रवास आम्ही दुर्मिळ छायाचित्रांच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा ही छायाचित्रे...